मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत "इंद्रधनू बालवाडी”,“सरिता प्राथमिक शाळा” व “सुंदरदेवी राठी हायस्कूल” या मराठी माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. इंद्रधनू बालवाडी, सरिता प्राथमिक विद्यालय व सौ. सुंदरदेवी राठी हायस्कूल शाळांची सुरुवात झाली. ज्येष्ठ, श्रेष्ठ विभूतींचे पूजन करून व पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेत १ ली ते १० वी चे प्रत्येकी १ वर्ग असून पूर्व प्राथमिक – ५० , प्राथमिक -२४२ व माध्यमिक – १५३ असे एकूण ४४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभाग पूर्ण अनुदानित आहेत.
शालेय अभ्यासक्रमाबरोबर राष्ट्रीय सण व सांस्कृतिक कार्यक्रम
नियोजनपूर्वक पण
नावीन्यपूर्ण साजरे केले जातात. ई-लर्निंग, संगणक व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनाद्वारे
विद्यार्थ्यांच्या
गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जातात.
संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य शाळेला सतत मिळत
असते. त्यामुळेच शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणातच राहू
इच्छितो.
संस्थेस अर्थसहाय्य व वस्तुरूपाने देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींबद्दल ऋणनिर्देश
स्नेहसंमेलनादिनी आपल्या समोर येईलच.
धन्यवाद !
छोटा गट - ४५ विध्यार्थी
इ. १ ली ते ७ वी - २१० विध्यार्थी
: इ. ८ ली ते १० वी - ११० विध्यार्थी
मुख्याध्यापिका
मोठा गट शिक्षिका
छोटा गट शिक्षिका
सहाय्यक शिक्षिका
सहाय्यक शिक्षिका
सहाय्यक शिक्षक
सहाय्यक शिक्षिका
सहाय्यक शिक्षिका
लेखनिक
कला शिक्षिका
सेविका
सेविका
मुख्याध्यापिका
सहाय्यक शिक्षक
सहाय्यक शिक्षक
लेखनिक
सेवक